चंद्रभागा अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. मधे ATM मशीन सुरु करण्यात आलेले आहे. ग्राहकाला कोणत्याही बँकेचे ए.टी.एम. वापरून कॅश काढता येते. त्यासाठी कोणतेही चार्जेस लागत नाहीत. तरी सर्वांनी ATM सुविधेचा लाभ घ्यावा ही विनंती.
मोबाईल व इंटरनेटच्या जमान्यात बँक नाही तर बँकिंग असणार आहे म्हणून काळाचे पावले ओळखून सभासदांसाठी मोबाईल ॲपच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग सुविधा उपलब्ध केलेली आहे. मोबाईल बँकिंग ॲप डाऊनलोड करून सेवा कार्यरत करून घेण्यासाठी आपल्या जवळील शाखेशी संपर्क साधावा.
IFSC CODE मुळे देशांतर्गत कोठूनही आपल्या खात्यावर रक्कम जमा करता येते. चंद्रभागा अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. चा IFSC CODE : RATN0000031