चंद्रभागा अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड दिंद्रुड ने आपल्यासाठी सुलभ व आकर्षक अशा ठेव योजना आणलेल्या आहेत.
 
➤  बचत खाते :
मुदत ठेव

➤  बचत खात्यावर मिळावा व्याज दर - ६.०० %
➤  कोअर बँकिंग सुविधा.
➤  इंटरनेट बँकिंग व मोबाईल बँकिंग सुविधा.
➤  चेकबुक, डिमांड ड्रफ्ट सुविधा.
➤  एन.इ.एफ.टी. व आर.टी.जी.एस सुविधा.
➤  चालू खाते :
मुदत ठेव

➤  कोअर बँकिंग सुविधा.
➤  इंटरनेट बँकिंग सुविधा.
➤  मोबाईल बँकिंग सुविधा.
➤  चेकबुक, डिमांड ड्रफ्ट सुविधा.
➤  एन.इ.एफ.टी. व आर.टी.जी.एस सुविधा.
➤  फिक्स्ड डिपॉजिट :
मुदत ठेव

➤  ३१ दिवस ते ९० दिवस व्याज दर ७ %
➤  ९१ दिवस ते १८० दिवस व्याज दर ८ %
➤  १८१ दिवस ते ३६५ दिवस व्याज दर ९ %
➤  ३६६ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त व्याज दर ९.५० %
➤  ऑटो रिनिवल उपलब्ध आहे.
➤  जेष्ठ नागरिकांना व माजी सैनिक ०.५० % जास्त व्याजदर.
➤  अपंग किंवा विधवा स्त्रियांना ०.५० % जास्त व्याजदर.
➤  पिग्मी:
मुदत ठेव

➤  पिग्मी खात्यावर व्याजदर - ४ %
➤  रोज कमीत कमी १० रुपये सुध्दा बचत करू शकता.
➤  नॉमिनेशन सुविधा उपलब्ध आहे.
➤  जमा रकमेवर कर्ज सुविधा.
➤  सहा महिन्यानंतर विना दंड पैसे काढू शकता.
➤  रिकरिंग डिपॉजिट व्याजदर :
मुदत ठेव

➤  कालावधी १२ महिने = व्याजदर ९.०० %
➤  कालावधी १८ महिने = व्याजदर ९.५० %
➤  कालावधी २४ महिने = व्याजदर १०.०० %
➤  कालावधी ३६ महिने = व्याजदर १०.२० %
➤  नॉमिनेशन सुविधा उपलब्ध आहे.
➤  जमा रकमेवर कर्ज सुविधा
➤  दाम दुप्पट ठेव योजना :
मुदत ठेव

➤  ७२ महिन्यात दाम दुप्पट.
➤  ४२ महिन्यात दाम दीडपट.
➤  नॉमिनेशन सुविधा उपलब्ध आहे.
➤  जमा रकमेवर कर्ज सुविधा
➤  पेन्शन योजना / मंथली इन्कम स्कीम :
मुदत ठेव

➤  व्याजदर - ९.५० %
➤  महिन्याला मिळणारी रक्कम बचत खात्यात जमा केली जाते.
➤  नॉमिनेशन सुविधा उपलब्ध आहे.
➤  जमा रकमेवर कर्ज सुविधा.
➤  जमा रकमेवर कर्ज सुविधा