चंद्रभागा अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड दिंद्रुड ने आपल्यासाठी सुलभ व आकर्षक अशा कर्ज योजना आणलेल्या आहेत.
➤ सोने तारण कर्ज योजना :
➤
सोने तारण कर्ज व्याजदर - ८.९९ %
➤
किमतीच्या ६० % रक्कम
➤
बचत खाते असणे आवश्यक.
➤
जामिनदाराची गरज नाही.
➤
१० मिनिटात मंजुरी
➤ वाहन तारण कर्ज योजना :
➤
व्याजदर - ८.५० %
➤
सर्व प्रकारच्या वाहन खरेदीसाठी कर्ज उपलब्ध .
➤
१२ महिने ते ६० महिने
➤
आवशक्यता - पवाहन खरेदी संबंधित दस्तावेज, इत्यादी.
➤ बळीराजा पिक कर्ज योजना :
➤
कमी व्याजदरांमध्ये कर्ज उपलब्ध.
➤
बचत खाते असणे आवश्यक.
➤ एफ.डी. कॅश क्रेडिट कर्ज योजना :
➤
एफ डी वर दिलेल्या व्याजदरापेक्षा २% जास्तीचे व्याजदर
➤
किमतीच्या ८० % रक्कम
➤
कुठल्याही आवश्यक गरजेसाठी
➤
बचत प्रमाणपत्र आवश्यक, इत्यादी.
➤
जामिनदाराची गरज नाही.
➤ स्थावर मालमत्ता कर्ज योजना :
➤
व्याजदर - १५ %
➤
किमतीच्या ८० % रक्कम
➤
आवशक्यता - खरेदी संबंधित दस्तावेज
➤
आवशक्यता - एन.ए. प्रमाणपत्र, ले-आऊट, इ.
➤
आवशक्यता - प्रॉपर्टी टॅक्स पावती, सध्याचा ७/१२, इत्यादी.
➤
जामिनदार आणि त्यांचे ओळखपत्र, पॅन-कार्ड, इत्यादी
➤ कॅश क्रेडिट कर्ज योजना :
➤
व्याजदर - १५ %
➤
व्यापार / व्यवसाय करण्यासाठी.
➤
व्यवसायातील आर्थिक गरज
➤
आवशक्यता - नफा व तोटा पत्रक, पॅन-कार्ड, इ.
➤
आवशक्यता - व्यवसाय पुरावा, इत्यादी.
➤ पगार पत्रक कर्ज योजना :
➤
कुठल्याही आवश्यक गरजेसाठी
➤
कमी व्याजदरांमध्ये कर्ज उपलब्ध.
➤
आवशक्यता - पगार पत्रक, पॅन-कार्ड, इत्यादी